¡Sorpréndeme!

गेरनिका - पिकासोचे युद्धचित्र | गायत्री तांबे - देशपांडे | कलाबहर | भाग आठ | Cubism | Abstract

2021-10-15 122 Dailymotion


या भागात आपण समजून घणार आहोत पिकासोचे युद्धचित्र गेरनिका आणि त्यातले तपशील, त्यातली प्रतीकं.
कलाबहर या मालिकेचा हा भाग आठ आहे. या मालिकेमध्ये लिओनारदो, रेंब्रांट, मार्क रोथको, वासुदेव गायतोंडे, एम एफ हुसेन, मॉने, पिकासो अशा जगप्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांचे रसग्रहण केलेले आहे. जरूर बघा आणि आपल्याला काय वाटले ते कमेंट करायला विसरू नका. ​
निर्मिती - थीम टीम स्टुडिओ
संकल्पना - राजेंद्र बगाटे
दिग्दर्शन - वैभव-राजेंद्र
सादरकर्ती - गायत्री तांबे - देशपांडे
सिनेमॅटोग्राफी आणि डी आय - प्रतीक पाठक
संकलन - वैभव कुलकर्णी
रंगभूषा - सुरेश कुंभार
दिग्दर्शन सहाय्य - स्वरा कुलकर्णी